इंदापूर तालुका प्रतिनिधी प्रविण वाघमोडे
दिनांक ०२ जुन २०२३ : राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडीयम स्कूल भिगवण इयत्ता दहावी मार्च 2023 चा निकाल 100% लागला आहे. मार्च 2023 परीक्षेसाठी एकूण विद्यार्था 90 बसले होते परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्था 90 त्यामध्ये प्रथम तीन क्रमांक
1. कुमारी टेभुर्णी प्रज्ञा पुरनलाल 93.80%
2.कुमारी मोरे अनुष्का विशाल 93.00%
3.कुमारी सानप जागृती जगन्नाथ 92.80%तसेच 90% किंवा त्यापेक्षा जास्त टक्के मिळविणारे 8 विद्यार्थी आहेत. प्रत्येक विषयात सर्वाधिक मार्क्स मिळवलेले पुढील प्रमाणे
1.इंग्लिश 89 मार्क्स – अ. टेभुर्णी प्रज्ञा, ब. सानप जागृती
2. मराठी 91 मार्क्स – अ. मोरे अनुष्का
3. हिंदी 93 मार्क्स – अ. मोरे अनुष्का
4. गणित 98 मार्क्स – अ. सिद्धी पोटफोडे, ब. अनुष्का सिंग
5. विज्ञान 98 मार्क्स – अ. सिद्धी पोटफोडे, ब. रोहित काळे
6. इतिहास 96 मार्क्स – अ. टेभुर्णी प्रज्ञाया सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री बापूराव थोरात उपाध्यक्ष श्री मारुतीराव थोरात सचिव श्री विजयभैय्या थोरात खजिनदार श्री संतोष थोरात संस्थेच्या सदस्य सौ संगीता थोरात श्री नंदराज थोरात श्री अजय थोरात व प्राचार्य सौ वंदना थोरात I T I चे प्राचार्य कृष्णा मोहिते व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Leave a reply