राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी शहरातील राजवाडा येथिल बुद्ध विहारात ७४ वा भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले जेष्ठ नेते शिरिष गायकवाड रिपाइचे तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे, प्रबुद्ध भारतचे प्रतिनिधी आप्पासाहेब मकासरे, संजय संसारे, मंगेश पगारे सर , पोटे सर , प्रविण जाधव यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस अमोल साळवे यांनी भारतीय संविधान उद्देशेचे वाचन केले यावेळी अरुण साळवे उत्तम साळवे राॅबट सॅम्युएल दादु साळवे पंची शिरसाठ भुषण साळवे अनिल चांदणे राजु साळवे उत्तम साळवे अनुसंगम शिंदे अनिल पडघडमल नितिन साळवे अँक्टिव मराठी न्यूज चॅनलचे अहमदनगर जिल्हा उत्तर विभागीय संपादक दत्ताजी जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
राहुरी शहरातील राजवाडा येथे बुद्ध विहारात ७४ वा भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

0Share
Leave a reply