नांदेड प्रतिनिधी / मिलींद बच्छाव : दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी स्वामी रामानंद तीर्थ चौक नायगाव येथे प्रसिद्ध असलेले प्रभू श्रीराम मंदिर व महर्षी वाल्मिकी मंदिर येथे मोठ्या उत्साहाने प्राणप्रतिष्ठा सोहळा व जन्मोत्सव साजरा करण्यात आला.भव्य रक्तदान शिबिर सह विविध उपक्रम नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण सह मोजे नायगाव शहर गाव वाशी यांच्यावतीने सार्वजनिक मोठा उत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
हा सोहळा साजरा व यशस्वी करण्यासाठी राम कथा वाचक, विना पहारेकरी, पांडुरंग मद्देवाड ड, प्रभाकर महाराज कुलकर्णी, बालाजी कदम सुजलेगावकर, सदाशिव मद्देवाड, वाल्मिकी मद्देवाड, नामदेव कोंकेवाड, सुधाकर महाराज, बाबुसावकर सावकार, सदशिव मद्देवाड, नारायण कोंकेवाड, तसेच श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा या सोहळ्यास उपस्थित तथा रक्तदान करणारे श्रीराम भक्त भाजपा नेते बालाजी बच्चेवार, व्यंकटराव पाटील चव्हाण, भाऊराव पाटील चव्हाण हरिचंद्र पाटील चव्हाण, शिवाजी पाटील वडजे, शंकर वडपत्रे, नागेश पाटील कल्याण, किशोर महाराज धर्माबादकर अशोक पवार, तुळशीराम परतवाड, शैलेश बितवार, अर्जुन सुकते, शंकर चिकटवाड, मारुती हाके, सचिन वाघमारे, जयश्री कानोले, कामोले गणेश, विजय सुकते, ओमकार डोईवाड, मोहन तुरटवाड, ऋषिकेश वडजे, शुभम मोरे, नारायण मिल सह विविध क्षेत्रातील रामभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अखंड श्री राम नाम सप्ताहा श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा व सार्वजनिक महाप्रसाद व रक्तदान शिबिर संपन्न

0Share
Leave a reply