श्रीरामपूर प्रतिनिधी / गणेश राशीनकर : मोईन युसूफ शेख वय 39 राह श्रीरामपूर हे आर टी ओ कार्यालय येथे प्रतिनिधी म्हणून काम करतात त्याच ठिकाणी सल्लाउद्दीन शेख उर्फ एस.एस हा सुद्धा गाड्यांला रेडियम लावण्याचे काम करतो असून सल्लाउद्दीन शेख उर्फ एस.एस याने मोईन शेख याला सांगितले कि तुझ्या कडे ज्या गाड्या पासिंग साठी येतात त्या गाड्या माझ्या दुकानात रेडियम लावण्या साठी पाठवायचे दुसऱ्या दुकानात नाही जर असे नाही केले तर मी तुला जीवे ठार मारिन मी दोन संघटना मध्ये पदाधिकारी आहे तुझ्या वर खोटे गुन्हे दाखल करेन माझ्या कडे खूप पैसे आहेत मी काही ही करू शकतो माझ्या नादाला कोण लागत नाही
म्हणून मोईन शेख याने सांगितले की मी माझ्या इच्छे नुसार कुठे पण गाडी ला रेडियम लावेन तर सल्लाउद्दीन शेख उर्फ एस.एस याने मोईन शेख याला अर्वाच्चे भाषेत शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने मोईन शेख याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सल्लाउद्दीन शेख उर्फ एस.एस वर 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्या अगोदर पण दोन वेळेस जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सल्लाउद्दीन शेख उर्फ एस.एस गुन्हे दाखल झालेले आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल परदेशी यांच्या कडे आहे
जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आर टी ओ एजंट सल्लाउद्दीन शेख उर्फ एस.एस.वर पुन्हा अदखलपात्र गुन्हा दाखल

0Share
Leave a reply