पिंपराळे येथील शालेय व्यवस्थापन समितीचे काळू शिंदे व भगवान सातपुते यांच्याकडून शालेय विद्यार्थांना मोफत बूट व सॉक्सचे वाटप
नांदगाव प्रतिनिधी / खंडू कोळेकर : नांदगाव जिल्ह्यातील पिंपराळे येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,श्री...