Disha Shakti

सामाजिक

राहुरी शहरातील लक्ष्मी नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी शहरातील लक्ष्मीनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील व राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे क्राती गुरु लहुजी साळवे यांना पुष्पहार घालून अभिवादन केले व लक्ष्मीनगर येथे वृक्षारोपण व अभिवादन करण्यात आले सायंकाळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे माजी नगरसेवक सोन्याबापु जगधने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयती समिती चे अध्यक्ष ज्ञानेश्वर जगधने उप अध्यक्ष गोपाल जगधने खजीनदार आनद जोगदड वचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते निलेश जगधने सत्यशोधक लहुजी क्राती सेनेचे सस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने, पत्रकार दत्ताजी जोगदंड आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊसाठे समितेचे सर्व पदाआधिकारी सागर जगधने विवेक जोगदड किरण भैया जगधने सिद्धात खोडे गौरव जगधने आदित्य जगधने प्रशात जगधने आदित्य आव्हाड सोहम जगधने बाबासाहेब शेलार रविद्र जगधने सागर जगधने सोमनाथ जगधने सतोष जगधने निलेश जगधने सतिष बुरुडे प्रविण जाधव मुकेश जगधने शकर जगधने गोरख जगधने दिपक साळवे माजी नगरसेवक सजय साळवे राजु साळवे गगा नाना विधाटे कल्याण जगधने आदी मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!