श्रीरामनवमी निमित्त डिजेचा अनावश्यक खर्च टाळुन शिवधर्म प्रतिष्ठानच्यावतीने गंगाधर बाबा छात्रालय, गुहा येथील अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तु व खाद्य पदार्थाचे वाटप
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : श्रीरामनवमी निमित्त मिरवणुक व डिजे यांच्यावर होणारा अनावश्यक खर्च टाळुन शिवधर्म प्रतिष्ठान राहुरी खुर्द...