टाकळीभान ग्रामपंचायतीत 50 ते 60 लाखांचा गैरव्यवहार असल्याचा सदस्या कविता रणनवरे व छाया रणनवरे यांचा आरोप
विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायत मार्फत होणारी शासकीय कामे शासनाच्या निकषाप्रमाणे होत आहेत, असा विश्वास...