आमदार कांदे यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांच्या शेतात धरणाच्या पाण्याचा व शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी
दिशाशक्ती नांदगाव / खंडू कोळेकर : नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे शिवारात ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न भेडसावत होता, शेती पिके होरपळत होती,जनावरांच्या...