सोन्याचे गठंण चोरीतील आरोपीतांना अटक करुन तीन तोळे वजनाचे गठंणसह 2,22,000/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त, श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी
श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनांक 23/01/2024 रोजी फिर्यादी ज्योती शिवाजी वेताळ, वय 48 वर्षे, धंदा- गृहीणी, रा....