दौंड प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : आदर्श विद्यालय कानगाव ता.दौंड जि. पुणेची सन 1999 बॅंच दरेकर वाडा या ठिकाणी शाळा सुटल्या नंतर तब्बल २५ वर्षानंतर एकत्र येऊन २५ वे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले जिवलग मित्र मैत्रिंन परीवार एकत्र येऊन रौप्य महोत्सव साजरा केला त्या निमित्ताने जुने सवंगडी भेटुन एकमेकांचे सुख दुख जाणुन घेतले आणि बिदाई च्या वेळेस सर्वांचे डोळे पाणावले ,एकत्र भेटुण या पुढील पिढीला एक नवा आदर्श घडवुन दिला, या कार्यक्रमाचे आयोजन संपुर्ण जिवलग मित्र मैत्रिंण परीवार यांनी केले, या कार्यक्रमात सन 1999 बॅंचचे विद्यार्थी व विद्यार्थिनी होत्या, कार्यक्रमाची सांगता मिष्ठांन भोजनाने झाली, दरवर्षी एकत्र येण्याचा संकल्प केला.
Leave a reply