राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील नविन धन्वंतरी शेतकरी कंपनीचे (RPM) चे राहुरी तालुका अधिकारी साहेब माश्री गजेंद्र बाळासाहेब लांबे पाटील यांनी ज्या शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध पिकांच्या माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी सर्व शेतकरी बांधवांनी त्या खाली दिलेल्या नंबर फोन करून नवनवीन शेती विषयक माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. श्री गजेंद्र बाळासाहेब लांबे नंबर: – 8080932381
HomeUncategorizedधन्वंतरी कंपनीचे तालुका अधिकारी गजेंद्र लांबे याचे शेतीविषयक माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन