Disha Shakti

Uncategorized

ऊरळी कांचन चौकात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी – सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे

Spread the love

प्रतिनिधी / किरण थोरात :  हवेली तालुक्यातील ऊरळी कांचन येथील तळवाडी चौक – आश्रमरोड चौकात पोलिस प्रशासनाच्या अभावामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे तरीही लवकरात लवकर रस्त्यावरील उभ्या वाहन चालकांना समज देऊन वाहने चौकातील रस्त्यावर जास्त वेळ उभी करूं असा इशारा द्यावा कारण ऊरळी कांचन हे ठिकाण कायम गजबजलेले असते दवाखाने, बाजारपेठ, आश्रम, लग्न कार्यालये अशी भरपूर आफिसे आहेत तसेच दोन्ही चौकात पोलिस असतात पण ते साईटला एखाद्या दुकानात बसलेले असतात त्यामुळे टयु व्हीलर,फोर व्हीलर गाडीवाले व्यवस्थित गाड्या चालवित नाही आणि वाहतूक कोंडी होत आहे तरीही या वाहतूक कोंडीतून गाडी १ते २ तास पुढे सरकत नाही त्यामुळे अपघातातील किंवा वयस्कर पेसेनटला घेऊन जाणारी एखादी अॅमबुलन्स अडकली तर त्या आजारी माणसाचा जीव जात तोपर्यंत ती गाडी कोंडीतून बाहेर निघत नाही तरीही पोलिस प्रशासनाने व्यवस्थित नियोजन केल्यास वाहतूक कोंडी तसेच रस्त्यावर गाड्या लावणार्या लोकांना समज देणे गरजेचे आहे तरीही रोजच्या रोज लवकरात लवकर रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर लक्ष द्यावे अन्यथा मी सामाजिक कार्यकर्ता उमेश म्हेत्रे तसेच विविध सामाजिक संघटनांच्यावतीने ऊरळी कांचन येथे आंदोलना करणार आहे ही नम्र विनंती

आपलाच युवा मित्र उमेशभैय्या म्हेत्रे संस्थापक अध्यक्ष-लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब विचारमंच महाराष्ट्र राज्य ९२८४३०३३८८))


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!