आई,बहीण,पत्नी हीच दुर्गेचे रुपे त्यांची उपासना हीच खरी देवीची उपासना ह.भ.प.बळीराम महाराज हासगुळे
बिलोली प्रतिनिधी /साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यातील मौजे कोल्हेबोरगांव येथे सार्वजनिक नवरात्र दुर्गा महोत्सव समितीच्या वतीने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले...