दहावीच्या गुणवंतांचा जोगेश्वरी पतसंस्थेच्यावतीने सन्मान ; आलिशा झावरे वासुंदे विद्यालयात प्रथम
पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : तालुक्यातील वासुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान जोगेश्वरी पतसंस्था परिवार...