राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : ग्रामपंचायत व सहकारी सोसायटीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत व सहकारी सोसायटी सभागृहात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या नावाचा मोठा जयघोष करण्यात आला.
यावेळी वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर,सोसायटीचे चेअरमन दादासाहेब हापसे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश बानकर, सरपंच प्रकाश बानकर, व्हा.चेअरमन श्रीकृष्ण तेलोरे, रंगनाथ मोकाटे, उमाकांत हापसे,बाबासाहेब गायकवाड, शिवाजी राजदेव,निवेदक गणेश हापसे,ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे, ठकसेन बानकर,रावसाहेब तरवडे, आप्पाजी वाकडे, सोसायटीचे कर्मचारी गोवर्धन बानकर, बापू ढेपे, अशोक देशमुख, सागर घोडके, व्यंकटेश हापसे, ग्रा.पं कर्मचारी सोपान वैरागर, शशिकांत देशमुख, पोपट हापसे,दशरथ वैरागर, श्रावण वैरागर,सुनील साठे आदी उपस्थित होते.
Leave a reply