ग्रामस्वच्छतेचा पुरस्कार जाफराबादच्या सरपंच सौ.शारदा शेलार यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याहस्ते वितरित
विशेष प्रतिनिधी /इनायत अत्तार : अहमदनगर येथे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्धविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते जाफराबादच्या सरपंच सौ. शारदा...