राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील गोटुंबे आखाडा परिसरात पथदिवे दिवस-रात्र सुरू, अनेक पथदिवे पडले बंद ग्रामपंचायतचा निष्काळजीपणा समोर
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील गोटुंबे आखाडा परिसरातील अनेक पथदिवे गेल्या आठ दिवसांपासून दिवस-रात्र सतत...