शूटिंग घेत असताना पत्रकाराचा मोबाईल हिसकावल्या प्रकरणी गोडाऊन कीपर वर गुन्हा दाखल करण्याची पत्रकारांची मागणी, दोन दिवसांत कारवाई न झाल्यास पत्रकारांच्यावतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
राहुरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव : राहुरी येथील दोन पत्रकार बातमी घेत असताना गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्तीने एक पत्रकार...