नांदेड जिल्ह्यातील उघडपणे चालू असलेले अवैध धंदे बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे कांडाळकर यांची मागणी
नांदेड प्रतिनिधी / साजिद बागवान : नांदेड जिल्ह्यमध्ये विविध ठिकाणी उघडपणे अवैध धंदे सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करून...