Disha Shakti

इतर

इतर

विभागीय वाहतूक अधीक्षकाकडून, अणदूर बस स्थानकातील स्वच्छतेची पाहणी

अणदूर प्रतिनिधी /  चंद्रकांत हगलगुंडे :  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता सर्वेक्षण मोहीमे अंतर्गत श्री. युवराज कराड व त्यांचे सहकारी श्री....

इतरसामाजिक

युवा उद्योजक चौगुले व पत्रकार हगलगुंडे यांचा, शिवमल्हार बचत गटाच्या वतीने सत्कार

अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूर येथील शिव मल्हार बचत गटाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक लक्ष्मण चौगुले...

इतर

माजी सैनिकाची वस्ती पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी शेलार कुटुंबियाचे उपोषण, गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

दिशाशक्ती राहूरी : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड या ठिकाणी माजी सैनिक बाळू यादव शेलार यांची वस्ती आहे. या वस्तीवर गेल्या...

इतर

शनी शिंगणापूचे पोलीस पाटील सयाराम बानकर यांना पोलीस पाटील उल्लेखनीय सेवा पुरस्कार प्रदान

सोनई प्रतिनिधी/  मोहन शेगर : शनीशिंगणापूरचे पोलीस पाटील यांना राज्यपालाच्या वतीने दिला जाणारा उल्लेखनीय सेवेबद्दल उल्लेखनीय सेवा पुरस्कार अॅड सयाराम...

इतर

नायगाव शहरामध्ये माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव सोहळा हर्षउल्हासाने मोठ्या थाटात साजरा …! 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : नायगांव शहरातील स्वामी रामानंद तीर्थ चौक येथे दिनांक 7 मे 2025 रोजी आर्य...

इतर

शूटिंग घेत असताना पत्रकाराचा मोबाईल हिसकावल्या प्रकरणी गोडाऊन कीपर वर गुन्हा दाखल करण्याची पत्रकारांची मागणी, दोन दिवसांत कारवाई न झाल्यास पत्रकारांच्यावतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

राहुरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव : राहुरी येथील दोन पत्रकार बातमी घेत असताना गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्तीने एक पत्रकार...

राजकीय

शेतकरी व कामगारांची थकीत देणी देऊन कारखाना सुरू करण्याची लेखी हमी द्या-सुरेशराव लांबे पाटील 

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : डॉ तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करावी यासाठी तालुक्यातील अनेकांचे प्रयत्न व अपेक्षा...

राजकीय

नगरच्या जनतेचा आधारवड हरपला : माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन

विशेष प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषद चे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप यांच्या निधनाची बातमी...

इतर

टाकळी ढोकेश्वर परिसरात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्याची गरज, ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी 

विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण  : तालुक्यातील टाकळीढोकेश्वर भागातील तलाव गाळात रुतल्यामुळे सिंचनक्षेत्र कमालीचे घटले आहे. जिल्हा प्रशासनाने टाकळी...

इतर

गरीबांचा फ्रीज बाजारात दाखल पण नागरिकांचा अल्प प्रतिसाद

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : उन्हाच्या पारा वाढल्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे.सालाबादप्रमाणे 'गरिबांचा फ्रिज'...

1 2 101
Page 1 of 101
error: Content is protected !!