शेतक-यांना दिवसा विज द्या व जळालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित द्या अन्यथा 5 जुन ला आंदोलन- सुरेशराव लांबे
अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस- नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे विद्युत महावितरणाने दुर्लक्ष केल्यास व शेतकऱ्यांना दिवसा बारा तास विद्युत पुरावा...