कॉम्रेड गंगाधर काकडेंवर अज्ञातांकडून भ्याड हल्ला, ताहाराबाद शिवारातील घटना; अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
प्रतिनिधी / शेख युनूस (राहुरी) : राहुरी तालुक्यातील ताहाराबाद शिवारात असलेल्या महिपती पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून जात असताना तीन जणांनी...