डॉ.बाबासाहेबांच्या अस्थिविहारास, आ.राणादादा पाटील यांचे अभिवादन, भावी पिढीला ऊर्जास्तोत्र निर्माण करण्याची ग्वाही
अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे :तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त येथील अस्थिविहारास पुष्प अर्पण करून...