राहुरी कृषि विद्यापीठ व कुलगुरू यांची होत असलेल्या बदनामी विरोधात कर्मचारी समन्वय संघ व मागासवर्गीय कल्याणकारी संघाचे विद्यापीठाच्या कुलसचिवांना निवेदन
राहुरी विद्यापीठ / आर.आर. जाधव : महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि मा.कुलगुरु डॉ.पी.जी. पाटील यांच्याबद्दल काही विघ्नसंतोषी घटकांकडून बदनामी होत...