धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील तेर येथील उद्योजक श्रीहरी कंस्ट्रक्शनचे चेअरमन भुजंग मारुती खांडेकर यांनी त्यांचे आई वडील, भाऊ व मुलगी कै.मारूती कोंडिबा खांडेकर, कै.मंजुळाबाई मारुती खांडेकर, कै. विठ्ठल मारूती खांडेकर, कै.कमल अजित बंडगर यांचे स्मरणार्थ ग्रामीण रुग्णालयास सहा बाकडे भेट दिले त्यामुळे तेर सह रामवाडी, बुकणवाडी, कोळेकरवाडी, विठ्ठवाडी, कोळेवाडी, गोरेवाडी, वाणेवाडी, डकवाडी, हिंगळजवाडी, किणी, पवारवाडी, ईरला, दाऊतपुर ,पानवाडी भंडारवाडी, व अन्य ठिकाणांहून येणाऱ्या रुग्णांना व नातेवाईक यांना बसण्याची सोय झाल्यामुळे रुग्ण व रुग्णाचे नातेवाईकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे..
Leave a reply