पाप करून इस्टेट कमवायची मग देह गेल्यावर कमावलं काय?. देहाला सांभाळा – ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), टाकळी ढोकेश्वरच्या हरिनाम सप्ताहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगला इंदोरीकर महाराजांचे किर्तन
विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : एवढं कोणासाठी जगता? आयुष्यभर पाप करून इस्टेट कमवायची मग देह गेल्यावर कमावलं काय?…...