आमदार यांनी प्रहार पक्षाचे निवेदनही स्वीकारले नाही व मागण्या न ऐकून घेताच केला फोन कट, शेतकऱ्यांच्या मागण्या चे निवेदन आमदार राजेश पवार यांच्या घराला चिटकवींले
नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : प्रहारचे नेते आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशाने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व...