राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे गायांच्या गोठ्यात वीज प्रवाह उतरल्याने शेतकर्याच्या चार गायी दगावल्या
राहूरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे गायांच्या गोठ्यात वीज प्रवाह उतरल्याने चार गाई दगावल्याने शेतकर्याचे...