मुळा धरणावर वादळी वाऱ्यामुळे केज प्रकल्प धारकांचे मोठे नुकसान, शासनाकडून त्वरित पंचनामे करून भरपाई मिळावी – चेअरमन शरद बाचकर
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : मुळा धरणावर वादळी वाऱ्यामुळे केज प्रकल्प धारकांचे मोठे नुकसान नीलक्रांती तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत...