Disha Shakti

सामाजिक

सामाजिक

अणदूरचे रामचंद्र आलूरे यांना, आदर्श संस्था चालक पुरस्कार जाहीर

अणदूर प्रतिनिधी /  चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील आदर्श सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र दादा आलूरे यांना शैक्षणिक...

सामाजिक

बसवेश्वर जयंतीनिमित्त 78 रक्तदात्यांनीं  केले रक्तदान

अणदुर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे क्रांती सुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त बसवेश्वर...

सामाजिक

पाप करून इस्टेट कमवायची मग देह गेल्यावर कमावलं काय?. देहाला सांभाळा – ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), टाकळी ढोकेश्वरच्या हरिनाम सप्ताहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगला इंदोरीकर महाराजांचे किर्तन

विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : एवढं कोणासाठी जगता? आयुष्यभर पाप करून इस्टेट कमवायची मग देह गेल्यावर कमावलं काय?…...

सामाजिक

डॉक्टर तोडकरी यांच्या साई क्लिनिकचे, शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजीं च्या हस्ते शुभारंभ, मान्यवर व मित्रपरिवारांचा सहभाग

अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूर येथील धडाडीचा युवा मित्र, डॉक्टर शशिकांत तोडकरी यांच्या साई समर्थ क्लिनिकचे उद्घाटन अणदूर...

सामाजिक

कासराळी येथे गोरोबा काकांची जयंती उत्साहात साजरी

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली तालुक्यातील गोरोबाकाका नगर कासराळी येथे वारकरी संप्रदायातील थोर संत कुंभार समाजाचे आराध्य...

सामाजिक

आतंकवाद्यानी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, अणदूर येथे भव्य निषेध रॅली व कडकडीत बंद

अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अण्णा चौकातून मुख्य रस्त्यावरून महादेव मंदिरापर्यंत भव्य...

सामाजिक

अबब… शिष्यवृत्ती परीक्षेत अणदूरच्या वत्सला नगर जिल्हा परिषदेचा डंका, तब्बल 15 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक अभिनंदनाचा वर्षाव

अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : शिक्षण क्षेत्रात मराठवाड्यात अव्वल असलेल्या स्वर्गीय सि .ना . आलूरे गुरुजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या...

सामाजिक

मा. मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते मधुकर घाडगे यांना विभागीय प्रथम क्रमांकाचे संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार प्रदान

 राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : संभाजीनगर येथे प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांगाचा महामेळावा व विभागीय...

सामाजिक

साहित्यिक गीतकार आणि सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित

दिशाशक्ती मुंबई : मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार आणि सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार...

सामाजिक

महात्मा फुले कृषि विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे समता, स्वाभिमान व ज्ञानाचा उत्सव साजरा करणे होय- कुलगुरु डॉ. शरद गडाख

राहुरी विद्यापीठ / आर. आर. जाधव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेतांना विविध अडचणी आल्या. त्यांनी अर्धपोटी राहुन...

1 2 49
Page 1 of 49
error: Content is protected !!